Lok Sabha Elections Voting

मत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या

संकेतस्थळ

मतदान केंद्रासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला http://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.

वोटर सर्विस पोर्टल

वोटर सर्विस पोर्टलवर गेलं असता तिथं तुम्हाला Search by EPIC, search by Details आणि Search by Mobile हे तीन पर्याय मिळतील.

वोटर हेल्पलाईन अॅप

मतदान केंद्राची माहिती तुम्हाला वोटर हेल्पलाईन अॅपमधूनही मिळणार आहे.

हेल्पलाईन क्रमांक

मतदारांना 1950 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधूनही यांसबंधीची माहिती मिळेल. या क्रमांकापूर्वी एसटीडी कोड डायल करणं अपेक्षित असेल.

नियम

मतदान केंद्रामध्ये फोन अथवा कॅमेरा नेण्यास बंदी आहे. त्यामुळं मतदारांनी ही सावधगिरी बाळगावी.

सहकार्य

मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी सध्या मतमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story