दह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!

उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान

| May 09, 2024, 17:24 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान

1/7

दह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!

Foods you should stop eating with curd

दही आणि कांदा हे दोन पदार्थ कधीच एकत्र खावू नये. या मुळं आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय नुकसान होते, हे जाणून घेऊया. 

2/7

Foods you should stop eating with curd

दही आणि कांदा हे विरुद्ध अन्न आहे. दह्याचा गुणधर्म थंड आणि कांद्याचा गुणधर्म गरम आहे. त्यामुळं हे दोन्ही पदार्थ एकत्र करुन खाणं आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. 

3/7

Foods you should stop eating with curd

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेमध्ये असंतुलन निर्माण होते. त्यामुळं आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. 

4/7

Foods you should stop eating with curd

आयुर्वेदानुसार, दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीरात वात, पित्त आणि कफ या समस्या निर्माण होतात. 

5/7

Foods you should stop eating with curd

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. त्यामुळं त्वचेवर अॅलर्जी व पुरळ येणे या समस्येचा त्रास होतो. 

6/7

Foods you should stop eating with curd

कांदा आणि दही एकत्र खाल्ल्याने अपचन, अॅसिडिटीसारख्या पाचन समस्यादेखील उद्भवू शकतात. 

7/7

Disclaimer

Foods you should stop eating with curd

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)